मेष रास
आज अति भावनाप्रधान ठेवण्यात अर्थ (today’s news)नाही त्यामुळे तुमचा स्वभाव मूडी बनेल.

वृषभ रास
आज अपेक्षाभंगाचे दुःख जानवे फक्त (today’s news)तुमच्या स्वभावाप्रमाणे ते तुम्ही दुसऱ्यांना जाणवू देणार नाही.

मिथुन रास
पती-पत्नीमध्ये वैचारिक संघर्ष होतील कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहार करू नयेत.

कर्क रास
आज कोणाला जामीन राहू नका प्रेम प्रकरणांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे.

सिंह रास
महिलांनी कशालाही भूलू नये. तुमच्या दिलदार स्वभावामुळे बराच मान मिळेल.

कन्या रास
बेकार तरुणांना नोकरी लागण्याचा कार नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

तूळ रास
मधुमेह असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे दगदग टाळावी.

वृश्चिक रास
आज तुमच्या वागण्यात एक प्रकारच्या बेधडकपणा दिसेल थोड्या थोड्या गोष्टींवरून तापटपणाही वाढवाल.

धनु रास
आज फास्ट लाईफ फार आवडेल. परंतु झेपेल एवढेच काम करा.

मकर रास
दुसऱ्यांना सहकार्य करण्यात पुढे राहाल घरात आणि घराबाहेर मंगल कार्य जमवण्याचा योग घडू शकतो.

कुंभ रास
शांत आणि स्थिरचित्ताने व्यवहार कराल त्यामुळे अर्थातच उत्साही आणि आनंदी वातावरण तुमच्या आसपास राहील.

मीन रास
व्यवसायात बाह्य गोष्टींचा पगडा चटकन बसेल त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवरून मूड घालवाल.

हेही वाचा :

माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून 
३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! धबधब्याच्या काठावर गेला अन्…, VIDEO VIRAL
सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..