अॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone १७च्या लाँचपूर्वी १६ प्लसवर मिळतेय मोठी सवलत, जाणून घ्या
Apple iPhone 16 Plus आता कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.(discount) विजय सेल्समध्ये या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत तब्बल २२,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. ८९,९०० रुपयांना लाँच झालेला…