शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, भारतीय संघाला लागणार मोठा झटका…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या (match)एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ आता सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. शुभमन गिल एकदिवसीय मालिकेत टीम…