इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर…
दक्षिण बेंगळुरूमधील एका खाजगी इंजिनीअर(engineering) महाविद्यालयात घडलेल्या घटनेने परिसरात भीती आणि संतापाची लाट उठवली आहे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील पुरुष वॉशरूममध्ये एका २१ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.…