Vitamin C मुळे पोट, फुफ्फुस आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होईल कमी
कर्करोग हा जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. वाढती वय, चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी या आजाराचा धोका वाढवण्याचे काम करतात, तर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अनेक पदार्थ तुमचे कर्करोगापासून…