ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वितुष्ट? संजय राऊत यांच्या वक्तव्याने….
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणूक प्रचंड राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यात सत्ता मिळवण्याची स्पर्धा गडद रंगत घेणार आहे.विशेष म्हणजे, उद्धव…