भारतीचा संघ भिडणार वर्ल्ड चॅम्पियनशी! टीम इंडियाकडे कमबॅक करण्याची संधी…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा दहावा सामना (match)पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या संघाचा हा पहिला पराभव होता. टीम…