लिफ्ट कोसळली! थरारक घटनाक्रम CCTV मध्ये कैद; लिफ्टमधल्या सहाजणांचं
पुणे शहरामध्ये एक भयानक घटना घडली आहे. सोमवारी पुण्यातील एका इमारतीमधील लिफ्ट अचानक कोसळली. या लिफ्टमध्ये(elevator) तीन महिला, दोन पुरुष आणि एक चिमुकला मुलगा असे एकूण सहाजण होते. या घटनेचा…