‘आनंदाच्या शिधा’नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद….
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना(schemes) आता बंद झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये विशेष लक्ष वेधले आहे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेवर. याशिवाय, शिक्षण…