मकर संक्रातीला ‘या’ गोष्टी दान करा मिळेल आनंदाची बातमी!
हिंदू धर्म, पंचांग आणि ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे.(astrology)14 जानेवारी 2026 रोजी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो.…