जिल्हा परिषदेच्या जेवणात आळ्या! मुलांनी कडिपत्त्यासारख्या काढल्या; शाळेतील धक्कादायक प्रकाराचा VIDEO व्हायरल
नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.(meal) लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्याची किळसवाणी घटना घडली आहे. मुलांना कडकडीत भूक लागल्याने, भाजीतून कडीपत्ता वेगळा करावा या पद्धतीने मुलं अळ्या वेगळ्या करून…