चार वर्षे गायब, निवडणुकीत हजर! इचलकरंजीत अचानक समाजकारण करणाऱ्या नेत्यांवर संताप
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय आणि (directed) सामाजिक हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत, मात्र चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या प्रश्नांसाठी फारसे कोणी पुढे…