बॉलिवूडचा कुंभकर्ण, 24 तासांमध्ये 18 तास झोपतो ‘हा’ अभिनेता
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारा अभिनेता आमिर खान आपल्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या झोपेच्या सवयीबद्दल असा खुलासा केला की…