गौतमी पाटील ‘नऊवारी’ गाण्यात प्रथमच दिसली रणरागिणीच्या भूमिकेत, गाणे तुफान व्हायरल
आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील(dancer). सानिधप ओरिजनल्स प्रस्तुत गौतमी पाटीलचं “नऊवारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.…