पाय घसरला अन् मिस जमैका स्टेजवरून पडली, झाला मोठा अपघात! रुग्णालयात केलं दाखल; Video Viral
थायलंडमध्ये सुरू असलेली मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धा सध्या चर्चेत आहे आणि वादात सापडली आहे. अलिकडेच तीन न्यायाधीशांनी राजीनामा दिला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आता, मिस युनिव्हर्स २०२५…