केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
काळानुसार परंपरा बदलत जात असल्या तरी काही प्रथा आजही (leaf)त्यांच्या शास्त्रीय आणि आरोग्यदायी गुणांमुळे टिकून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे केळीच्या पानावर जेवण वाढण्याची भारतीय परंपरा. आधुनिक काळात स्टील, सिरॅमिक किंवा…