साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून…
मालेगाव तालुक्यातील एका गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रविवारी सायंकाळी चॉकलेटचे आमिष दाखवत आरोपी विजय संजय खैरनार याने चिमुकलीला घरी…