Author: smartichi

इथे भय्यांची चालणार, राज ठाकरेंच नाव घेऊन शिवीगाळ

ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवीगाळ करत उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल…

‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला

राज्याच्या पर्यावरण मंत्री(minister) पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. गौरी पालवे यांनी पती अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली; घरी पोहोचली ॲम्ब्युलन्स

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा त्यांच्या आरोग्याबाबत…

कोल्हापूर Airport वर तुफान राडा… अचानक शेकडो गावकऱ्यांनी…

कोल्हापूर विमानतळाबाहेर (Airport)मोठा राडा झाला आहे. येथील स्थानिकांनी अचानक विमानतळ परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर विमानतळाजवळ असलेल्या तामगाव ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी जमाव करुन गोळा करुन विमानतळाच्या…

आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा आजचे 22 कॅरेटचे भाव

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या(Gold) दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसतेय. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात घट झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोनं स्वस्त…

‘बिनविरोध निवडणूक घोटाळा!’ ठाकरे सेनेचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका (election)सुरू असताना राज्यात बिनविरोध निवडून येण्याची अभूतपूर्व लाट निर्माण झाली आहे. मात्र ही लाट नैसर्गिक नसून सत्तेचा दुरुपयोग आणि दबावाची परिणती आहे, असा…

कामगार आश्वासक कायदे श्रम प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: काँग्रेस(Congress) राजवटीत करण्यात आलेल्या कामगार विषयक कायद्यातील”औद्योगिक कलह कायदा”हा गुंतागुंतीचा होता. अटल बिहारी बाजपेयी यांनी ते पंतप्रधान असतानाच्या काळात या कायद्यात बदल केला होता. आता त्यानंतर नरेंद्र मोदी…

15 फेब्रुवारी 2026 पर्यंत…; फडणवीसांना आलेल्या पत्राने खळबळ

माओवाद्यांच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटी म्हणजेच “एमसीसी झोन”च्या कमिटीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय या तिघांना उद्देशून…

27 वर्षीय गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक, ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला

पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना २३ नोव्हेंबर रोजी झाला. पाकिस्तानने(match) हा सामना ६९ धावांनी जिंकला. उस्मान तारिकने हॅटट्रिक घेत पाकिस्तानसाठी धमाकेदार…

शोधण्याचा प्रयत्न कराल तर “भोंदू बाबा”अनेक सापडतील

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: हे आपल्याच बाबतीत असे का घडते? आजारपण हटत का नाही? नोकरी का लागत नाही? स्थळ सांगून का येत नाही? अपयश हात धुऊन पाठीमागे का लागते आहे? आपल्याच घरात…