क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित!
भारतीय क्रिकेट संघाचे(Team India) चाहते आतुरतेने वाट पाहत असलेली मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत पुनरागमन जवळजवळ निश्चित…