राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा
मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावापार पडला.(farmers) यावेळी झालेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील…