नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
नवाबी सेवया हा एक पारंपरिक, समृद्ध आणि सुगंधी गोड पदार्थ (home) असून त्याचा उगम मुघलकालीन नवाबी स्वयंपाकशैलीत आढळतो. या पदार्थात दूध, तूप, केशर, सुकामेवा आणि सेवयांचा सुंदर मिलाफ असतो. साध्या…