1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प सादर होणार, अर्थमंत्री सीतारमण ‘हा’ विक्रम करणार, जाणून घ्या
यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक (Finance) वर्ष 2026-27 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रविवारी दुपारी 11 वाजता संसदेत…