गणपती मंडपात अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये, विशेषतः धार्मिक आयोजनांमध्ये, ऑर्केस्ट्रा आणि डान्स कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आता असाच एक नवीन वाद गुजरातमधून समोर…