भारतात येत्या काळात १० पैकी ३ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब त्रास; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या मागे अनेक आजार लागलेत. (diabetes) यामध्ये कॅन्सर, मधुमेह, डायबेटीज यांसारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे या आजारांमध्ये चांगलीच वाढ होतेय. दक्षिण…