55 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर, 2000 टक्क्यांचा रिटर्न, हाती लागला अलादीनचा चिराग
गेल्या काही वर्षात SME कंपन्यांनी शेअर बाजारात जोरदार कामगिरी बजावली.(return) काही कंपन्या तर मल्टिबॅगर ठरल्या आहेत. त्यांनी कमी वेळेत 500 ते 2000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी आहे…