सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लाँच केली नवीन सुविधा, 2 कोटीपर्यंत इन्शुरन्स
वित्तीय सेवा विभागाने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (employees)’ कंपोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज ‘ लाँच केले. एकाच खात्याअंतर्गत बँकिंग आणि विमा लाभांचा व्यापक संच प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. याचे तीन मुख्य…