पोस्टाची सुपरहीट योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून महिन्याला ₹५५०० मिळवा
प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी थोडीफार सेव्हिंग करत असतो.(Invest) हेच पैसे जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवले तर तुम्हाला फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक लहान बचत योजना आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला…