1 जानेवारीपासून सामान्यांना झटका, नियमात मोठे बदल; खिशाला झळ बसणार?
जगभरात सगळीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे. (people) 2026 या साली करावयाचे संकल्प, नव्या वर्षाच्या कामाची यादी यासाठी आता लगबग चालू आहे. दरम्यान, तुम्ही ज्या पद्धतीने नव्या वर्षातील…