Tata कंपनीवर 13,000 कोटी रुपयांचा खटला; परदेशात प्रकरण तापलं
नेदरलँड्समधील एका स्वयंसेवी संस्थेने टाटा स्टीलच्या दोन (rupees)उपकंपन्यांवर 1.6 अब्ज डॉलर्स अंदाजे ₹13,000 कोटी चा दावा दाखल केला आहे. कंपनीने गुरुवारी शेअर बाजारांना माहिती दिली की एका डच स्वयंसेवी संस्थेने…