IPL 2026 साठी RCB ला मिळाले 2 नवीन होमग्राउंड
इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे.(grounds) मागच्या वर्षी आयपीएलचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जिंकलं होतं. मात्र त्यानंतर बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबीचा विजयोत्सव साजरा…