केंद्राचा मोठा निर्णय! आता फक्त FASTag आणि UPIद्वारे भरता येणार टोल; रोख रक्कम पूर्णपणे बंद
देशातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (paid) आता देशात टोल प्लाझावर टोल देण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल केला जाणार आहे. केंद्र सरकार कॅशलेस टोल करण्याच्या तयारीत आहे. येत्या १ एप्रिलवरुन नॅशनल टोल…