‘या’ बँकेतून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
रिझर्व्ह बँकेने (bank)आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने असे म्हटले आहे की, या बँकेत खाते असलेल्यांना फक्त ₹१०,००० काढण्याची परवानगी असेल. यापूर्वी, आरबीआयने महाराष्ट्रातील जिजाबाई सहकारी बँकेवरही कारवाई…