१०वी पास तरुणांसाठी पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या अर्जप्रक्रिया
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारकडून मोठी (youngsters) आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय डाक विभागात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू होत असून, कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट…