सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे.(salaries) आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे परंतु पगारवाढ येण्यास अजून उशिर होणार…