अश्लील कृत्ये अन् लैंगिक अत्याचार… महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू
ती फक्त 19 वर्षांची होती आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन (assault) धर्मशाळा येथील सरकारी महाविद्यालयात आली होती. तिला माहित नव्हते की मृत्यू तिची वाट पाहत आहे. तिला माहित नव्हते की…