त्या व्हायरल व्हिडीओवर भडकली आलिया; म्हणाली ‘अत्यंत खासगी..’
अभिनेत्री (Actress)आलिया भट्टने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. कारण रणबीर कपूर आणि आलियाच्या पाली हिल परिसरातील आलिशान नव्या बंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…