हत्येचा Live Video! १२ सेकंदात झाडल्या ३ गोळ्या, बाईकवरुन पळताना Reel सुद्धा बनवली
सोशल मीडियावर एका थरारक व्हिडीओची मोठी चर्चा आहे.(bullets) या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात बंदूकीने जमिनीवर कोसळलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडत असल्याचे दिसते. लाईव्ह गोळीबाराचा हा भयानक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.…