जल्लोष झाला… पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? जाणून घ्या
मराठा (Maratha)समाजासाठी दीर्घकाळ उपोषण करून संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आझाद मैदानावर संपुष्टात आले. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याची मागणी मान्य झाल्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळवण्याचा मार्ग…