कोल्हापूर गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्…
महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या(prostitution) व्हिनस कॉर्नर परिसरातील एका लॉजच्या चालक-मालकाला पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. जयसिंग मधुकर खोत वय २६, रा. कुंभारवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर…