ट्रेनमधून फुस्स करून फुत्कारला अजगर, पाहताच लोकांची हवा झाली टाईट; Video Viral
आजकाल सोशल मिडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल देखील होतात. दरम्यान सध्या सोशल मिडियावर एका अजगराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला…