खराब वातावरणात आवर्जून प्या काढा, सर्दी-खोकला होईल छुमंतर
हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्या सामान्य होतात. बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे लोक आजारी पडण्याची शक्यता वाढते. वारंवार डॉक्टरांकडे जाणे आणि औषधांवर खर्च…