नव्या वर्षात EMI कमी होणार, RBI पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, वाचा अपडेट
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची दर दोन महिन्याला पतधोरण बैठक असते.(preparing) या बैठकीत पैशासंबंधित अनेक निर्णय घेतले जातात. दरम्यान, रिझर्व्ह बँकेची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पतधोरण बैठक झाली आहे. या बैठकीत रेपो…