कोल्हापुरात मोठा राजकीय भूकंप! ‘या’ आमदाराच्या सुनेचा, मुलाचा व पुतण्याचाही पराभव
महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत(earthquake) असताना कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक राजकीय चित्र समोर आले आहे. शिरोळ तालुक्यातील आमदार अशोकराव माने यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा झटका बसला असून…