आता पेन्शनर्स घरबसल्या जमा करू शकतील जीवन प्रमाणपत्र
केंद्र सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अभियान 4.0 ला सुरुवात करून देशभरातील लाखो निवृत्तीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. या उपक्रमामुळे पेन्शनर्सना(pensioners) आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँका किंवा सरकारी कार्यालयांच्या लांबलचक…