आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या
आज कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो.(siblings)भाऊबीज हा स्नेह, प्रेम आणि भावंडांच्या नात्याचा उत्सव आहे. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना आरती करून दीर्घायुष्य…