कथा अजून संपलेली नाही! ‘दृश्यम 3’च्या रिलीज डेटवर शिक्कामोर्तब, अजय देवगणने शेअर केला Video
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘दृश्यम 3’ संदर्भात मोठी(release) अपडेट समोर आली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्यास सज्ज असल्याचं या नव्या टीझरमधून स्पष्ट…