200cc बाईक्सचे धाबे दणाणणार! ‘ही’ कंपनी आणतेय त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक
भारतीय मार्केटमध्ये(company) इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी आहे. वाढत्या इंधनांच्या किमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. तसेच पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल करणे जास्त सोपे आणि सोयीस्कर…