क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व (organized)परंपरांचे जतन करणे, तसेच युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे या उद्देशाने प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. “विकसित भारत चॅलेंज…