“शारीरिक संबंधाची मागणी प्रकरणी काँग्रेस आमदारावर वादळ”
केरळ काँग्रेसचे आमदार(MLA) राहुल ममकूटाथिल यांच्यावर वादांचा सिलसिला थांबताना दिसत नाही. मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्ज यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता केरळमधील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्ती अवंतिका विष्णू यांनीही त्यांच्यावर धक्कादायक आरोप…