उद्धव ठाकरेंना धक्का, शिदेंची गळ अन् ११ नगरसेवक नॉट रिचेबल, सत्तास्थापनेचा थरार शिगेला
कल्याण डोंबिवलीतील ठाकरेसेनेचे 11 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं (corporators) सर्वत्रच खळबळ उडाली. याच 11 नगरसेवकांना शिंदेसेनेकडून गळ घालण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा थरार आता शिगेला पोहोचलाय.…